fbpx

Main Contest Page Banner 11

 

 

 खालील सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचा.
  • हि स्पर्धा फक्त यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धेकांकारिता आहे.
  • दि.09/07/2025 ला 00:01 पासून ते दि. 24/07/2025 ला सायंकाळी 06:00 पर्यंत नोंदणी सुरु राहील
  • दि.25/07/2025 ला 00:01 पासून ते दि. 31/07/2025 ला रात्री 11:59 मी. पर्यंत Votting सुरु राहील.
  • तसेच वोट मिळविण्याकरिता तुमच्या फोटो खालील Share बटणवर क्लिक करून तुमची लिंक जास्तीत जास्त लोकांना 25 जुलै ते 31 जुलै दरम्यान पाठवा
  • स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता बाळाचे वय 05 वर्षे आतील असणे आवश्यक आहे.
  • वेळोवेळी स्पर्धेबद्दलचे अपडेट्स मिळत रहावे; याकरिता नोंदणी करते वेळी स्पर्धकाने व्हॉट्सअँप नंबर देणे आवश्यक आहे.
  • स्पर्धक म्हणून तुम्ही नोंदणी केल्यानंतर आयोजक पुढील 24 तासात त्याला मान्यता देतील; तेव्हाच तुमचा फोटो वेबसाईटवर दिसेल. कृपया फोटो दिसत नाही म्हणून वारंवार फोटो टाकू नका.
  • आक्षेपार्ह फोटो किंवा माहिती असल्यास नोंदणी स्विकारल्या जाणार नाही.
  • ज्या स्पर्धकांच्या फोटोला जास्तीत जास्त लाईक्स असतील ते अनुक्रमे पहिले 3 स्पर्धक विजेते ठरतील.
  • विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरणाच्या दिवशी हजर राहणे अनिवार्य राहील; त्यामध्ये कुठलेही बदल होणार नाही.
  • अंतिम निर्णय आयोजकांचा राहील.